India Languages, asked by kinsha802, 1 month ago

* कृती*
(१) कारणे लिहा.
(अ) अब्दुल सत्कारासाठी तपोवनात गेल्यावर तसाच उभा राहिला कारण
(आ) तपोवनात जातो म्हणून सांगू नका कारण
(इ) अब्दुल नवीन धंदयाच्या विरोधात होता कारण​

Answers

Answered by vaishnavibarad8
89

Answer:

अ) कारण पाहुण्यांबरोबर बसायला त्याला संकोच वाटला.

आ) कारण त्याचा धंदयावर परिणाम होतो.

इ)कारण तपोवन दाजीसाहेबांच्या हाती राहिलं नव्हतं.

Explanation:

this is your answer please thanks me and mark me as brainlist.

Similar questions