* कृता*
(१) कारणे लिहा.
(अ) क्रिकेटच्या खेळाने लेखकांना भुरळ पाडली कारण
(आ) लेखकांनी झाडावर बसून मॅच पाहिली कारण
please give me answer fast
Answers
Answer:
ब्रायन लारा यांचा एकाच डावातील 400 धावा.
जिम लेकर यांचा एका कसोटीत 19 बळी
सचिन तेंडुलकर यांचा 100 शतकांचा विक्रम ( कदाचीत भविष्यात मोडला जाइल )
महेंद्रसिंग धोनी यांचा 100 स्टंपींगचा विक्रम
महेंद्रसिंग धोनी यांचा कप्तान म्हणून तिन्ही ICC ट्राॅफी जिंकण्याचा विक्रम
लसिथ मलिंगा यांच 4 चेंडुत 4 बळी घेण्याचा विक्रम ( 2 वेळा )
डाॅन ब्रॅडमन यांची कसोटी मधील विक्रमी 99.94 ची सरासरी
जॅक हाॅब यांच्या प्रथम श्रेणी क्रिकेट मधील विक्रमी 61,760 धावा
बापू नाडकर्णी यांनी टाकलेल्या सलग 21 निर्धाव षटकांचा विक्रम
विनू मंकड हे एकमेव असे खेळाडू आहेत जे सर्व 11 नंबर्सवर खेळलै आहेत
मुथय्या मुरलीधरन यांचे 1347 आंतरराष्ट्रीय बळी
ऑस्ट्रेलियाचा सलग 16 कसोटी सामन्यातील विजय
कसोटी क्रिकेटमधील डॉन ब्रॅडमन यांना हिट विकेट बाद करणारे लाला अमरनाथ एकमेव गोलंदाज आहेत
60 षटकांचा, 50 षटकांचा आणि 20 षटकांचा विश्वचषक जिंकणारा भारत हा एकमेव देश आहे
मोहम्मद सामी यांचा 17 चेंडूंचे एक षटक टाकण्याचा विक्रम ज्यामधे 7 वाईड आणि 4 नो बाॅल होते
रोहित शर्मा यांचा ODI मधील 3 द्वीशतकांचा विक्रम
कसोटी क्रिकेट मध्ये सर्वाधिक चेंडु म्हणजेच ३१२५८ चेंडूंचा सामना करणारे राहुल द्रविड.
Answer:
ब्रायन लावा यांचा एकाच थावतील 400 धावा
जिम लेलकर याचा एका मोठ्या कसोटेल 19 बळी