World Languages, asked by nikhilrvyadav, 1 day ago

'कृती ३. खालील वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यांत उपयोग . (कोणतेही १)
१) नवल. करणे
२) चल बिचल . ​

Answers

Answered by sonalmlokhande
0

Answer:

)नवल करणे= आश्चर्य वाटणे

वाक्य :- तू आज सकाळी 5 वाजत उठलास मला आश्चर्य वाटले .

)चल बिचल = मनातील अस्वस्थता

वाक्य :- माझा गणिताचा गृहपाठ झाला नसल्याने गणिताच्या तासाला माझ्या मनाची चलबिचल होऊ लागली.

Similar questions
Math, 14 hours ago