India Languages, asked by jerry4794, 10 months ago

/ कृती
खालील व्यक्तींच्या स्वभाववैशिष्ट्यांची तुलना करा.
अब्दुल
रघुभैया
खालील विधानांमागील कारणे लिहा.
(अ) रस्त्यानं कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातो म्हणून.
(आ) आजचा दिवस म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणीच.​

Answers

Answered by yelvekadambari7
9

Answer:

अब्दुल चा स्वभाव इमांदार, मदती

रघुभैया मदती, दुसरयाचा आनंद पाहणारा

अ) कारणे- ....... कारण जर त्यानी कोणाला सांगितलं असतं तर त्याच्या बांगड्या कोणी घेतले नसते. कारण तो पृषठरोग महिला ना बांगड्या भरत असे.

आ) ............कारण त्याचा सत्कार करण्यात येणार असतो.

Similar questions