( का ते लिहा ) आजी मुलांना गोठ्यातच दुध प्यायला लावायची... (आजी : कुटुंबाचं आगळ )
Answers
Answered by
17
आजी मुलांना गोठ्यातच दुध प्यायला लावायची कारण चार घरच्या चार सूना नद्याला आल्या होत्या तर कोण कुण्याच मुलाला किती देईल यावर तिचा भरवसा नव्हता.
Answered by
1
Answer:
मुलाना दुध प्यायला देण्याबाबत सुना आपपरभाव करतील अशी भिती आजीला वाटे
Explanation:
my correct answer writedown
Similar questions