का ते लिहा: ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ करावे लागले.
Answers
Answered by
105
★ उत्तर - ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ करावे लागले. कारण: १९८० च्या काळात पंजाबमध्ये 'स्वतंत्र
खलिस्तान ' चळवळीला सुरुवात झाली व पुढे ती तीव्र बनली.जर्नेलसिंग भिंद्रानवाले याने सशस्त्र अनुयायी गोळा करून दहशतवादी कारवायांना सुरुवात केली होती.त्याने 'अकाल तख्त' या धार्मिक स्थळाचा आश्रय घेतला.त्याच्या शिष्यांनी सुवर्ण मंदिरावर ताबा घेतला आणि त्यावर अतिरेकी कारवाया केल्या. सुवर्ण मंदिराला किल्ल्याचे स्वरूप आले व शांतता धोक्यात आली. सुवर्ण मंदिरातून बाहेर काढून पंजाबात शांतता राखण्यासाठी सरकारला 'ऑपरेशन ब्लू स्टार'करावे लागले.
धन्यवाद...
Answered by
3
Answer:
varcha uttar barobar ahe
Similar questions