History, asked by piyushingle62, 1 month ago

३. का ते लिहा. (१) 'ऑपरेशन ब्लू स्टार' करावे लागले. (२) जमातवादाचा सर्वशक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे.​

Answers

Answered by chaitanyawaghamare14
1

Answer:

  1. ऑपरेशन ब्लू स्टार हे भारतीय सैन्याने 3 ते 6 जून 1984 दरम्यान अमृतसर (पंजाब, भारत) मधील हरिमंदिर साहिब संकुलाला खलिस्तान समर्थक जनरल सिंग भिंद्रनवाले आणि त्यांच्या समर्थकांपासून मुक्त करण्यासाठी चालवलेले ऑपरेशन होते.[1] यांच्या नेतृत्वाखाली पंजाबमधील भिंद्रनवाले, फुटीरतावादी शक्ती मजबूत होत होत्या ज्यांना पाकिस्तानचा पाठिंबा मिळत होता

Explanation:

२) भारतीय राजकारणात जमातवादाचे स्वरूप आहे ....

त्यासाठी प्रथम जमातवाद ही संकलपणा स्पष्ट करणे ....

धर्मवादाचा मुकांबला कसा करावा ते.

Now your answers is here.

Attachments:
Similar questions