Social Sciences, asked by kanifnaththorat, 1 month ago

*का ते लिहा - प्राचीन ऑलिंपिक सामन्यांप्रमाणेच आंतरराष्ट्रीयक्रीडास्पर्धा भरवाव्यात असे ठरले.* 1️⃣ शरीरसंपदा वाढविण्यासाठी 2️⃣ बलसंवर्धन करण्यासाठी 3️⃣ देशादेशातील मैत्री वाढून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी 4️⃣ सर्व पर्याय योग्य

Answers

Answered by wwwabhishek3jadhav
0

Answer:

3️⃣ देशादेशातील मैत्री वाढून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी

Similar questions