का तालहा.
१. वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत लेखकाला अनवाणी राहावे लागले कारण
२. एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) लेखकांच्या बाबतीत त्यांची आई कोण होती?
(ब) वयाच्या सहाव्या वर्षी लेखकांवर कोणते संकट कोसळले?
२) आकृतिबंध पूर्ण करा.
माशेल गावच्या पुसट आठवणी
३) स्वमत.
'माइया जीवनातील शिक्षकाचे सीन' या विषयावर तुमचे विचार लिहा.
स्थान
Answers
Answered by
10
Answer:
वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत लेखकाला अनवाणीच राहावे लागले कारण . . .
उत्तरः
वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत लेखकाला अनवाणीच राहावे लागले कारण लेखकाच्या आईची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावलेली होती त्यामुळे ती लेखकासाठी चप्पल खरेदी करू शकत नव्हती
Answered by
0
Explanation:
i hope this answer helps you
Attachments:
Similar questions