कृती
(१) पाठाच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा.
(अ) माता धावून जाते
(आ) पृथ्वीवर पक्षिणी झेपावते.
गाय हंबरत धावते.
(ई) हरिणी चिंतित होते.
(२) आकृती पूर्ण करा.
कवितेतील माता आणि हरिणीचे वर्णन करणारे शब्द
माता
हरिणी
(३) कोण ते लिहा.
(अ) परमेश्वराचे दास-
(आ) मेघाला विनवणी करणारा-
(४) काव्यसौंदर्य
(अ) खालील ओळींचे रसग्रहण करा.
सर्वेचि झेपावें पक्षिणी पिली पडतांचि धरणी।।
भुकेलें वत्सरावें । धेनु हुँबस्त धांवे ।।
(आ) आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दांत सांगा.
(इ) संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा.
(ई) पक्ष्याच्या प्राण्याच्या आपल्या पिलाशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा.
Answers
Answered by
1
Answer:
i................ ......................
Similar questions