India Languages, asked by yashinshaikh125, 4 months ago

'काटा पायात रुतते लाल रगत सांडते हिर्व सपन फुलते', या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा​

Answers

Answered by borhaderamchandra
52

Answer:

शेती करण्यात खूप कष्ट आहेत,

पण पोटासाठी करावीच लागते

शेतात राबताना कधी कधी पायात काटा मोडतो, त्यातून रक्त येतं पण शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करतो,

कारण त्याच्या डोळ्यात पीक असतं

Answered by parthsawant952
23

Answer:

YOUR ANSWER I HOPE IT MAY HELP YOU

Attachments:
Similar questions