कृतिपत्रिकेतील प्रश्न २ (आ) साठी.. नोंद : परीक्षेत सहापैकी १ व २ गुणांचे मिळून पाच मुद्दे विचारले जातील. इथे सरावासाठी सर्व सा प्रश्न. पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडता : कविता-व्यायामाचे महत्त्व. उत्तर: (१) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री (२) प्रस्तुत कवितेचा विषय (३) प्रस्तुत कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ: व्यायामे वाढे प्रतिकार शक्ति। स्वावलंबनाची प्रवृत्ति । व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति । कार्य करण्याची ।। 1 - 1 1 - - - - - - - - - - - - -
Answers
Answered by
2
Answer:
व्यायामाचे फायदे आपल्याला खरंतर वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही. पण व्यायामामुळे के वळ ताकदवान, ताजंतवानं शरीरच कमावता येतं असं नाही. तर मेंदूही तल्लख होतो. व्यायाम आणि मेंदूचा हा संबंध आतापर्यंत विविध संशोधनांमधून समोर आला आहे. त्यामुळे आपला मेंदू दीर्घकाळ कृतिशील राहावा असं वाटत असेल तर आपल्या मेंदूच्या यंत्राला व्यायामाचं नियमित वंगण घालायला हवं.
Similar questions