Science, asked by sonaliitagi1990, 18 hours ago

कृत्रीम धाग्यांची नावे सांगा ​

Answers

Answered by shelarsakshi
1

Answer:

नायलॉन, टेरीलीन, पॉलिएस्टर, कृत्रिम सिल्क, आॅरलाॅन या धाग्यांचा वापर आज होतो आहे. पेट्रोलियम पदार्थांपासून अनेक प्रक्रिया करून हे धागे बनतात.

Similar questions