Hindi, asked by vaishudhamale26, 8 days ago

कृता
संकल्पना स्पष्ट करा

श्रमशक्तीचे मंत्र​

Answers

Answered by nasadream99
4

Answer:

आपल्या देशात औद्योगिक क्रांतीमुळे यंत्रयुग निर्माण झाले.

त्यातून मजूर वर्ग, कष्टकरी वर्ग तयार झाला. त्यांच्या हातांनी

यंत्रांना चालना दिली, त्यांच्या कष्टांतून चालना मिळालेली यंत्रे

धडधडत जणू कष्टाचा महिमा गात आहेत, परिश्रमाचे मंत्र गात

आहेत असा अर्थ प्रस्तुत शब्दसमूहातून व्यक्त होतो.

Explanation:

Hope this will help you

Mark this answer as brainlist

Similar questions