कृति-स्वाध्याय (Activity-Exercises)
प्रश्न. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
कृती १: (आकलन कृती)
(१) एका वाक्यात उत्तरे लिहा : (Answer in one sentence :)
* (i) कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कुठे होणार आहे?
उत्तर:
* (ii) कवीच्या मते, व्यक्तित्वाच्या प्रयोगशाळेत कोणते गुण रुजतील?
उत्तर:
* (iii) प्रगतीची नवपरिभाषा कोणती?
उत्तर:
(iv) नव्या युगाच्या नभात कशाचे तेज पसरले आहे?
उत्तर:
६
VIKAS SMART WORKBOOK : मराठी सुलभभारती-STD. VIII
Answers
Answered by
0
like meeerrrrrrreeeeeeeeeeeeeeeeee3eeeeeeeeeeeee
Attachments:
Answered by
0
एका वाक्यात उत्तरे खलील दिली आहेत :
(i) कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कुठे होणार आहे?
कविने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कला - गुणांच्या
क्षितिजावर होणार आहे .
ii) कवीच्या मते, व्यक्तित्वाच्या प्रयोगशाळेत कोणते गुण रुजतील ?
कविच्या मते व्यक्तित्त्वाच्या प्रयोगशाळेत तत्त्वांचे गुण रुजतील.
(iii) प्रगतीची नवपरिभाषा कोणती?
प्रगतीची नवपरिभाषा आहे नवीन स्वप्ने, नवीन आशा .
iv) नव्या युगाच्या नभात कशाचे तेज पसरले आहे?
नव्या युगाच्या नभात ज्ञानाचे तेज पसरले आहे .
- प्रभात कवितेत नवा युगाचे प्रारंभ होणार असे कवि ने म्हटले आहे.
- कवीच्या मते ‘मानवतेचे युग’ म्हणजे ते युग जेथे भेदाभेद नसते .
- कविच्या मते प्रतिभेची प्रभात कलागुणांच्या क्षितीजावर उगवली आहे.
Similar questions