कृती ३ : (स्वमत/अभिव्यक्ती)
(१) 'बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही.' या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.
Answers
Answered by
14
Answer:
anshika he bg .................
Attachments:
Answered by
4
( १ ) ' बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही . ' या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा .
उत्तर : पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती होती . त्यामुळे घराघरात आजी संस्कृती होती . आजी घरातील लहान मुलांना गोष्टी सांगायची .त्यांच्यावर चांगले संस्कार करायची . घरादारात व गावगाड्यात आजीला मान होता . आजीसारख्या वृद्ध व्यक्तींच्या मताचा आदर केला जाई . घराघरात आजीचा वचक होता . गावगाडा बदलला म्हणजे एकत्र कुटुंबपद्धती लयाला गेली . जागोजागी पाळणाघरे निघाली . जागेअभावी बहुतांश आजीआजोबांचा निवास वृद्धाश्रमात हलवण्यात आला . मुलांपासून व नातवंडांपासून आजी दूर गेली . त्यामुळे ' बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही ' असे म्हटले जाते .
Plz Mark Me Brain List
Similar questions
India Languages,
3 months ago
Math,
3 months ago
English,
8 months ago
History,
8 months ago
India Languages,
1 year ago
English,
1 year ago