India Languages, asked by Anonymous, 1 month ago

कृती ४ : (स्वमत/अभिव्यक्ती कृती) * 'माझ्या जीवनातील शिक्षकाचे स्थान' या विषयावर तुमचे विचार लिहा.​

Answers

Answered by Anonymous
17

\huge\fbox\pink{✯Answer✯}

आई वडील आपल्या मुलाला जन्म देतात . आपले पालन पोषण करतात .सुसंस्कार करतात. त्याचप्रमाणे मनाची संगोपन करतात ते म्हणजे आपले शिक्षक ! व्यक्तिमत्त्वाची जडणघडण व व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी शिक्षक आपली मोलाची मदत करतात . माझ्या जीवनात शिक्षकाचे स्थान फार मोठी आहे कारण मातीच्या गोळ्याला आकार देणारे अत्यंत माया करणारे व प्रेरणा देणारे माझे शिक्षक मला प्रिय वाटतात . जीवनाच्या खडतर प्रवासात मार्गदर्शन करणारे म्हणजे शिक्षक. मला साकार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे म्हणूनच माझ्या जीवनात शिक्षकाचे स्थान फार अतुलनीय आहे.

\huge\boxed{\dag\sf\red{Thanks}\dag}

Similar questions