Hindi, asked by anu10720052000, 10 months ago

कृता३: (स्वमत/अभिव्यक्ती)
*(१) शाल व शालीनता यांचा पाठाच्या आधारे तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
उत्तर:​

Answers

Answered by Anonymous
4

Answer:

लॉकडाऊनदरम्यान शेतमालाची खरेदी बंद असल्याने शेतमालाचे भाव गडगडलेत. मका, गहू, सोयाबीन आणि हरभऱ्यासाठी हमीभाव जाहीर असतानाही त्यापेक्षा जवळपास हजार ते पाचशे रुपये कमी दराने शेतकऱयाला आपला माल विकावा लागतोय. त्यामुळे गेल्या वर्षींच्या तुलनेत जवळपास साडेतीन हजार कोटींचा फटका राज्यातल्या शेतकऱ्यांना बसणार आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे कर्जमाफीची प्रक्रिया रखडल्याने अनेक शेतकऱयांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कमही जमा झालेली नाही. त्यामुळे खरीपासाठी या शेतकऱयांना नव्याने पीक कर्ज मिळणार नाहीए.

Similar questions