Hindi, asked by pandurangmunje27, 3 months ago

कृती५) स्वमत लिहा.
तुमच्या मते 'श्यामची आई' हि कादंबरी तुडुंब भरलेली आहे.का?



plz say ans​

Answers

Answered by jadhavab900
0

Answer:

होय, साने गुरुजींनी मुलांची आवड जाणून त्यांच्यावर बालवयात आवश्यक असणारे संस्कार कथामाध्यमातून केले आहेत.

' श्यामची आई ' कादंबरी/कथा हे मुलांचे आवडते माध्यम अचूक हेरले आहे. कादंबरीतील श्याम -स्वतः गुरुजी... बाळमनावर विविध घटनांमधून संस्कार करतात. त्यामुळे साने गुरुजींनी ही कादंबरी विद्यार्थी जीवनाच्या दृष्टीने तुडुंब भरलेली आहे.

Explanation:

Similar questions