India Languages, asked by simanchalparida765, 5 months ago

किता
। श्रुती, तुला कमी अभ्यास करून चालणार नाही. (होकारार्थी करा.)​

Answers

Answered by shivamyadav154155
7

Answer:

shruti tula jast abyas karava lagel

Answered by franktheruler
0

श्रुती, तुला कमी अभ्यास करून चालणार.

(होकारार्थी करा.)

श्रुती, तुला जास्त अभ्यास करावा लागेल .

  • श्रुती, तुला कमी अभ्यास करून चालणार नाही. हा वाक्य नकारार्थी वाक्य आहे.
  • नकारार्थी वाक्यात , नाही, नको असा शब्दांचा प्रयोग होत असे.
  • नकारार्थी वक्यानां होकारार्थी करण्या साठी वाक्याचे अर्थ न बदलून नाही व नको या शब्दांना वक्यातून काढतात.

इतर उदाहरण

  • गरीब लोकांची स्थिति पाहू आनंद होत नाही.( होकारार्थी करा)

गरीब लोकांची स्थिति पाहून दुःख होते.

#SPJ3

Similar questions