कित्ता गिरवने म्हणजे
Answers
Answered by
14
कित्ता गिरवणे म्हणजे सराव करणे
Answered by
11
Answer:कित्ता गिरवणे - दुसरे लोक वागतील तसेच वागणे, दुसऱ्या व्यक्तीचे अनुकरण करणे.
उदाहरणे-
१. 'फार गरीब परिस्थिती असताना सुद्धा कोमलने जिद्दीने शालेय परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. तुम्ही तिचा कित्ता गिरवायला हवा', असे शिक्षक विद्यार्थ्यांना सांगत होते.
२. यशस्वी जीवन जगायचे असेल तर आपल्या कतृत्वाने महान झालेल्या लोकांचा कित्ता गिरवायला हवा.
Explanation:
Similar questions
English,
7 months ago
Math,
7 months ago
CBSE BOARD XII,
7 months ago
Hindi,
1 year ago
Math,
1 year ago