'कृती. २. वाक्यांचे प्रकार ओळखा..
१) शिरीष, हा काय प्रकार आहे?
२) वाफेची गाडी ही विंग्रेजांची विलायती भुताटकी आहे.
Attachments:
Answers
Answered by
6
Answer:
शिरीष : (शिरस, शिरीस, चिचोळा हिं. सिरई, सिरीस गु. पिलो सर्सिओ क. बगेमर सं. शिरीष, कर्णपुरा इं. पॅरट–सिरीस–सिझलिंग ट्री लॅ. अल्बिझिया लेब्बेक कुल-लेग्युमिनोजी उपकुल-मिमोजॉइडी). फुलझाडांपैकी [→ वनस्पती, आवृतबीज उपविभाग] हा मोठा पानझडी, जलद वाढणारा, शिंबावंत वृक्ष भारतात मिश्रजंगलांत सर्वत्र आढळतो रस्त्यांच्या दुतर्फा शोभा व सावलीकरिता आणि मोठ्या उद्यानांतूनही तो लावतात. त्याच्या अल्बिझिया ह्या प्रजातीत एकूण ६० जाती असून भारतात १५ आढळतात. वैदिक व वेदोत्तर वाङ्मयात याचा अनेक ठिकाणी उल्लेख आढळतो. संस्कृत काव्यांत हा वृक्ष कोमलतेचे प्रतीक मानला आहे.
Explanation:
mark me as brainliest and drop a thanks please.
Similar questions