CBSE BOARD X, asked by balasahebshende2020, 1 month ago

कृती :- २ व्याकरण घटकावर आधारित कृती. ४ पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा. सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव महादेव आठवडा​

Attachments:

Answers

Answered by ritikasingh9940
65

Answer:

महादेव-महान असा देव-

आठवडा-आठ दिवसांचा समूह-द्वंदव समास

Answered by rajraaz85
7

Answer:

महान असा देव -कर्मधारय समास

काही उदाहरणे खालील प्रमाणे-

  • घनश्याम - विग्रह -घनासारखा श्याम
  • पुरुषोत्तम -विग्रह -उत्तम असा पुरुष

आठ दिवसांचा समूह- द्विगु समास

आठवडा या शब्दातील पहिल्या चरणात संख्या वाचन शब्द असल्यामुळे या दिलेला शब्द कर्मधराय द्विगु समासाचे उदाहरण आहे.

काही उदाहरणे खालीलप्रमाणे-

  • पंचवटी
  • सप्ततारा

समास-

बोलत असताना ज्या वेळेस अनावश्यक शब्द टाळण्यासाठी आपण काही जोडाक्षरे तयार करतो त्या प्रक्रियेला समास असे म्हणतात.

Similar questions