Math, asked by darshanlatne, 2 months ago

कृती
(१) योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.
(अ) 'खोदणे' या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे
(१) विहीर आणखी खोदणे.
(२) जिद्दीने आणखी प्रयत्न करणे.
(३) घरबांधणीसाठी खोदणे.
(४) वृक्षलागवडीसाठी खोदणे.​

Answers

Answered by pawarraju2271
1

जिद्दीने आणखी प्रयत्न करणे

Similar questions