India Languages, asked by Adityapund11, 1 month ago

कृतज्ञता पूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबुत ठेवावा. वरील ओळीचा सरळ अर्थ सांगा.​

Answers

Answered by mayurpawaree008
2

Answer:

भावोत्कटता, चिंतनशीलता व प्रांजळपणा जपून ठेवावे.

Explanation:

सामाजिक तणावांमुळे आलेली अस्वस्थता व्यक्त करताना संवेदनक्षम मनाला येणारी व्याकूळता आणि अभिव्यक्तीतील संयम आत्मसात करून घ्यावेत.

Similar questions