Math, asked by rushikeshm2182005, 5 months ago

*काटकोन त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंवर चौरस आहेत. दोन लहान बाजूंवरील चौरसांचे क्षेत्रफळ 144 चौ सेमी आणि 256 चौ सेमी आहेत. तर तिसऱ्या बाजूवरील चौरसाचे क्षेत्रफळ किती​

Answers

Answered by hs311295
0

काटकोन त्रिकोण ची मोठी बाजू म्हणजे कर्ण

त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला कर्ण काढायला लागेल.

please refer attachment.

Attachments:
Answered by amitnrw
1

Given :  काटकोन त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंवर चौरस आहेत. दोन लहान बाजूंवरील चौरसांचे क्षेत्रफळ 144 चौ सेमी आणि 256 चौ सेमी आहेत.

 There are squares on all three sides of a right triangle. The area of the squares on the two smaller sides is 144 sq. Cm and 256 sq. Cm.  

To Find :  तिसऱ्या बाजूवरील चौरसाचे क्षेत्रफळ किती​

 area of the square on the third side

Solution:

Pythagoras' theorem:

square on the hypotenuse of a right-angled triangle is equal   to the sum of the squares of the other two perpendicular sides.

and  hypotenuse is largest side of right angle triangle

Hence area of the square on the third side = Sum of area of the squares on the two smaller sides

=  area of the square on the third side = 144 + 256

=>   area of the square on the third side = 400  sq. Cm

तिसऱ्या बाजूवरील चौरसाचे क्षेत्रफळ  = दोन लहान बाजूंच्या चौरसांचे क्षेत्रफळ बेरीज

=> तिसऱ्या बाजूवरील चौरसाचे क्षेत्रफळ  =  144 + 256

=> तिसऱ्या बाजूवरील चौरसाचे क्षेत्रफळ  = 400 चौ सेमी

Learn More:

different approaches of Pythagoras theorem​ - Brainly.in

https://brainly.in/question/10516214

त. तर तिसऱ्या बाजूवरील चौरसाचे क्षेत्रफळ किती​

https://brainly.in/question/34006330

Similar questions