काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणार्या बाजू 24 सेंमी व 18 सेमी असतील , तर त्या च्या कर्णाची लांबी किती असेल ?
Answers
Answered by
17
Answer:
कर्णाची लांबी 30 सेमी असेल.
Explanation:
Solution :
∆ xyz मध्ये ∠y = 90° आहे तर,
पायथागोरसच्या सिद्धांतानुसार,
⇒ (कर्ण)² = (पाया) ² + (उंची)²
⇒ (xz)² = (yz)² + (xy)²
⇒ (xz)² = (18)² + (24)²
⇒ (xz)² = 324 + 576
⇒ (xz)² = 900
⇒ (xz) = √900
⇒ (xz) = 30
कर्णाची लांबी = 30 सेमी
म्हणजेच,
कर्णाची लांबी 30 सेमी असेल.
Attachments:
Similar questions
Biology,
1 month ago
Math,
1 month ago
Social Sciences,
1 month ago
Hindi,
3 months ago
Math,
3 months ago
Computer Science,
10 months ago