काटकोन Δ YXZ मध्ये , ∠X = 90°, XZ = 8 सेमी, YZ = 17 सेमी तर sin Y, cos Y, tan Y, sin Z, cos Z, tan Z काढा.
Attachments:
Answers
Answered by
4
Answer:
Step-by-step explanation:jjjjj
Attachments:
Answered by
9
sin Y = 8/17
cos Y = 15/17
tan Y = 8/15
sin Z = 15/17
cos Z = 8/17
tan Z = 15/8
वरील काटकोन मध्ये ९०° कोणाच्या समोरील बाजूला हैपोटेनुस असे म्हणतात.
YZ^2 = XZ^2 + XY^2
17^2 = 8^2 + XY^2
289 = 64 + XY^2
XY = 17
Sin म्हणजे ओप्पोसित / हैपोटेनुस
Cos म्हणजे बाजूची बाजू / हैपोटेनुस
Tan म्हणजे ओप्पोसित / बाजूची बाजू
अशा प्रकारचे प्रश्न नववी-दहावीच्या भूमिती मध्ये विचारले जातात. हे प्रश्न पाच ते सहा गुणसाठी येतात. वरील प्रकारचे प्रश्न आकार बनवून सोडवायचे असतात. भूमिती मध्ये हे प्रश्न सहजासहजी विचारले जातात.
Similar questions
Math,
7 months ago
Hindi,
7 months ago
Political Science,
1 year ago
English,
1 year ago
Math,
1 year ago