Hindi, asked by pratik5991, 10 months ago

कांदा चिरताना डोळ्यातून पाणी का येते​

Answers

Answered by harshchhawal233
0

Answer:

मुंबई : कांदा चिरताना बऱ्याचवेळा डोळ्यांतून पाणी येते. कांद्याच्या पेशींमध्ये असणार्‍या दोन तेलांपैकी एका तेलामध्ये वासयुक्त आणि डोळ्यांना दाहक, चुरचुरणारे ठरणारे असतात. डोळ्यातून अश्रू आणणारे असे हे रसायन असते. या रसायनात एका रेणूत ६ कार्बन, १२ हायड्रोजन आणि २ गंधकाचे अणू असतात

Similar questions