काठीच्या सावलीची जागा कशामुळे बदलत असेल?
Answers
Answered by
7
Explanation:
पृथ्वीच्या परिवलनामुळे म्हणजेच, पृथ्वीच्या स्वता:भोवती फिरण्यामुळे दिन व रात्र होतात. पृथ्वी स्वत:भोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते त्या क्रियेला परिभ्रमण म्हणतात.
Similar questions