Hindi, asked by punamkchavan1, 1 month ago

कंठ फुटणे वाक्याचा अर्थ आणि वाक्यात उपयोग

Answers

Answered by svwadkar27
37

कंठ फुटणे-रडू कोसळणे.

भारत विश्वचषकाचा अंतिम सामना हरल्यावर सर्व भारतीयांचा 'कंठ फुटला.'

Similar questions