Social Sciences, asked by dnyaneshwerpatil23, 1 month ago

कांदा, लसूण, बटाटा, रताळे, मुळा, गाजर व बीट या वनस्पती स्वतःच्या अन्नाचा साठा कोणत्या भागात करतात ?​

Answers

Answered by ItUrBaby
2

\huge\bold\pink{Answer}

कोल्हापूर ः कोरोनामुळे देशभर लॉकडाउन आहे. यातून अत्यावश्‍यक सेवा वगळल्या असल्याने शाहू मार्केट यार्डातील कांदा, बटाटा घाऊक बाजारात जवळपास 30 गाड्यांची आवक झाली आहे. कोल्हापूरची रोजची गरज भागेल एवढा कांदा, बटाटा, लसूण आहे. परिणामी लॉकडाउनचा लाभ घेत चढ्या भावात विक्री होऊ नये याची दक्षता घ्यावी, असे आवाहन शेतकरी नेते भगवान काटे यांनी केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कांदा-बटाट्याचे उत्पादन नगण्य आहे. येथील घाऊक बाजारपेठेत पुणे, सातारा ग्रामीण, सोलापूर, अहमदनगर ग्रामीण भागातून कांदा मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. तर इंदूर, आग्रा, झाशी या भागातून बटाट्याची आवकही मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा स्थितीत किरकोळ बाजारपेठेत किराणा दुकानांना सर्वत्र पुरेल एवढा कांदा-बटाटा आहे; मात्र काही किरकोळ विक्रेते 50 ते 150 रुपये दहा किलो भावात घाऊक माल खरेदी करून तीन ते सात किलोमीटर अंतरातील किरकोळ बाजारपेठेत तोच कांदा 30 रुपये, 35 रुपये एक किलो भावात विकत आहेत. असे प्रकार कोणीही करू नयेत. कांदा मुबलक प्रमाणात येत आहे. स्थानिक गरज भागवून कर्नाटक, गोवा, कोकणकडे कांदा पाठविला जात आहे, अशी माहिती घाऊक विक्रेत्यांनी दिली. ⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀

⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀

⠀⠀⠀⠀

\huge\mathfrak\fcolorbox{Grey}{rainbow}{✪\: \: ItUrBaby\: \:✪}

Similar questions