Social Sciences, asked by dnyaneshwerpatil23, 2 months ago

कांदा, लसूण, बटाटा, रताळे, मुळा, गाजर व बीट या वनस्पती स्वतःच्या अन्नाचा साठा कोणत्या भागात करतात​

Answers

Answered by ItUrBaby
5

\huge\bold\pink{Answer}

कोल्हापूर जिल्ह्यात कांदा-बटाट्याचे उत्पादन नगण्य आहे. येथील घाऊक बाजारपेठेत पुणे, सातारा ग्रामीण, सोलापूर, अहमदनगर ग्रामीण भागातून कांदा मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. तर इंदूर, आग्रा, झाशी या भागातून बटाट्याची आवकही मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा स्थितीत किरकोळ बाजारपेठेत किराणा दुकानांना सर्वत्र पुरेल एवढा कांदा-बटाटा आहे; मात्र काही किरकोळ विक्रेते 50 ते 150 रुपये दहा किलो भावात घाऊक माल खरेदी करून तीन ते सात किलोमीटर अंतरातील किरकोळ बाजारपेठेत तोच कांदा 30 रुपये, 35 रुपये एक किलो भावात विकत आहेत. असे प्रकार कोणीही करू नयेत. कांदा मुबलक प्रमाणात येत आहे. स्थानिक गरज भागवून कर्नाटक, गोवा, कोकणकडे कांदा पाठविला जात आहे, अशी माहिती घाऊक विक्रेत्यांनी दिली. कोल्हापूर ः कोरोनामुळे देशभर लॉकडाउन आहे. यातून अत्यावश्‍यक सेवा वगळल्या असल्याने शाहू मार्केट यार्डातील कांदा, बटाटा घाऊक बाजारात जवळपास 30 गाड्यांची आवक झाली आहे. कोल्हापूरची रोजची गरज भागेल एवढा कांदा, बटाटा, लसूण आहे. परिणामी लॉकडाउनचा लाभ घेत चढ्या भावात विक्री होऊ नये याची दक्षता घ्यावी, असे आवाहन शेतकरी नेते भगवान काटे यांनी केले आहे.

⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀

⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀

⠀⠀⠀⠀

\huge\mathfrak\fcolorbox{Grey}{pink}{✪\: \: ItUrBaby\: \:✪}

Answered by krishnaanandsynergy
0

गाजर, बीट, मुळा आणि इतर अनेक वनस्पती त्यांच्या मुळांमध्ये पोषण साठवतात.

मूळ अन्न साठवण:

  • अनेक वनस्पतींच्या मुळांमध्ये अन्न साठवले जाते.
  • समशीतोष्ण प्रदेशातील बारमाही वनस्पतींनी वसंत ऋतूमध्ये वाढण्यासाठी हिवाळ्यात पुरेसे पोषण साठवले पाहिजे.
  • अनेक प्रकारच्या मुळांमध्ये त्यांच्या अन्न-संचय कार्याचा परिणाम म्हणून पोषक, कर्बोदके आणि शर्करा यांचा समावेश होतो.
  • रूट भाज्यांमध्ये बीट, गाजर, पार्सनिप्स आणि मुळा यांचा समावेश होतो.
  • वनस्पती त्यांचे अन्न त्यांच्या शरीराच्या विविध भागात स्टार्च म्हणून साठवतात.
  • स्टार्च हे ग्लुकोजच्या मोनोमरपासून बनलेले पॉलिसेकेराइड आहे.
  • ग्लायकोसिडिक लिंक्स ग्लुकोजच्या अवशेषांना जोडतात.
  • हा स्टार्च झाडाची पाने, देठ, मुळे, फुले, फळे आणि बियांमध्ये ठेवता येतो.
  • कॅक्टस, बांबू, अननस, बटाटा, आले, कांदा, केळी आणि इतर वनस्पती जे त्यांच्या देठात पोषण साठवतात.

SPJ2

Similar questions