Political Science, asked by shubhammali3435, 3 months ago

केंद्र सरकारने_____ साली माहितीची अधिकार हा कायदा मंजूर केला​

Answers

Answered by patlemahak
1

Answer:

हा कायदा १५ जून, २००५ रोजी तयार झाल्यापासून १२० व्या दिवशी, म्हणजे १२ ऑक्टोबर २००५ रोजी अंमलात आला.

Explanation:

^_________^

Similar questions