कांद्याच्या पेशी विभाजनामध्ये पेशीविभाजनाची कोणती विभाजन अवस्था दिसते
Answers
Answer:
समविभाजनातल्या घटना:
पूर्वतरावस्था:
पूर्वतरावस्थेत गुणसुत्रे जाड होतात आणि त्यांचे वेटोळे होणे सुरू होते आणि समविभाजन प्रक्रिया सुरू होते.
केंद्रक पटल आणि केंद्रकी आकाराने कमी होतात आणि अदृश्य होतात.
प्रकल बनविण्यासाठी तंतुंच्या गटाचा निर्माण सुरू होतो आणि हा पूर्वतरावस्थेचा अंत असतो.
२. पूर्णावस्था
गुणसुत्रे जाड होतात आणि प्रत्येक गुणसुत्राचे दोन रंगसूत्रार्ध पारदर्शी होतात.
प्रकल तंतुच्या तर्कुयुज-गुणसुत्रबिन्दुला प्रत्येक गुणसूत्र जोडल्या जातो.
सर्व गुणसूत्रे पेशीच्या मध्यरेषेवर समयोजित होतात.
३. उपउत्तरावस्था
.उपउत्तरावस्थेत प्रत्येक रंगसूत्रार्ध जोडी तर्कुयुज-गुणसुत्रबिन्दु पासून दूर होते आणि पेशीच्या विरुद्ध टोकाकडे जाते जिथे प्रकल तंतु असतात.
पेशी पटल मध्यभागी आकुंचित होऊ लागते.