काठची चिकन तापी माती
कवितेत कोणत्या चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत
Answers
Answer:
yah to Sanskrit mein hai Hindi mein bhejen
Answer:
माहेर ही कविता कवी सदाशिव माली यांची अतिशय प्रसिद्ध अशी कविता आहे. ज्यातून कवी एका सासरी राहणाऱ्या स्त्री च्या मनातील भावना व्यक्त करताना दिसतात.
स्त्री आपला संसार करत असताना अगदी दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या गोष्टीतून तिला माहेरच्या माणसांची आठवण येत असते.
माती सोबत खेळत असताना तिला माहेरच्या ओट्याचीआठवण होते, त्या सुंदर अशा पोटावरती तिला दळण दळण्यासाठी जातो मांडायचे आहे व त्यातून तिला दळण दळायचे आहे. त्या आलेल्या पिठातून तिला आपल्या भावासाठी लाडू बनवायचे आहेत आणि तिला माहित आहे की तिचा भाऊ येताना तिच्यासाठी रथ घेऊन येईल. त्या रथाला नंदी जोडलेला असेल व ती आनंदाने आपल्या माहेरी जाईल. माहेरला गेल्यानंतर तिला पुन्हा लहानपणी जशी मस्ती करत होती तशी दंगा मस्ती करायला आवडेल अशी तिच्या मनातील भावना कवीने आपल्या शब्दात मांडलेली आहे.
अशाप्रकारे लहानपणाची व माहेरच्या सुंदर अशा आठवणी कवीने या कवितेतून व्यक्त केलेले आहेत.