कुठलेही पाच सुविचार सुंदर अक्षरात लिहा.
Answers
Explanation:
१.अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.
२. गुरु म्हणजे ज्ञानाचा भंडार.
३.तुम्हाला वाचवू शकेल अशी एकच व्यक्ती आहे ती म्हणजे तुम्ही स्वतः
४.शिक्षण म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल.
५.ज्ञान म्हणजे मनाचे सामर्थ्य.
Explanation:
१ ) केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे.
______________________________________
२) स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी .
______________________________________
३) जीवनात कधी कोणाला कमी समजू नका कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकत ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंबही बुडवू शकत नाही.
______________________________________
४) समुद्र जर ओलांड - याचा असेल तर फक्त समुद्रा कडे पाहणे पुरेस नाही
______________________________________
५) चांगले गुरुजी फक्त यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतात परंतु यशाच्या देशेने आपल्यालाच चालावे लागते.
______________________________________