कंठस्नान घालने meaning of vakprachar
Answers
Answered by
17
Answer:
कंठस्नान घालणे - ठार मारणे.
Explanation:
युद्धात सैनिकांनी शत्रूंना कंठस्नान घातले.
I hope this will help you
Answered by
3
कंठस्नान घालणे अर्थ व वाक्य प्रचार खालील प्रमाणे केले आहे.
कंठस्नान घालणे - ठार मारणे .
युद्धात भारतीय सैनिकांनी चीनी सैनिकांना कंठस्नान घातले.
- मराठी भाषा बोलताना सर्वजण एखादे वाक्य बोलण्या एवजी वाक्यप्रचारांचा वापर करतात .
- वाक्य प्रचार हा शब्द असलेल्या अर्थापेक्षा वेगळा अर्थ प्राप्त झालेल्या शब्दांचा समूह असतो .
- मराठी भाषेमध्ये मोठया प्रमाणात शारीरिक अवयवांवर वाक्य प्रचार उपलब्ध असते .
वाक्य प्रचारांची उदाहरणे
- अंगाची लाही लाही होणे- अतिशय संताप येणे.
कामगारांच्या अंगाची उन्हामध्ये काम करताना
लाही लाही होते।
2. कंबर कसणे- एखादी गोष्ट करण्यासाठी हिमतीने
तयार होणे.
सर्व मराठी लोक मराठी आरक्षणाच्या वेळी कंबर
कसून पुढ़े आले.
Similar questions