Hindi, asked by inamdarparth496, 26 days ago

कंठस्थ या शब्दाचा अर्थ सांगा​

Answers

Answered by sainitushar6742
0

Answer:

अर्थ : ज्यांचा उच्चार कंठातून होतो ते वर्ण.

उदाहरणे : .क,ख इत्यादि कंठस्थ वर्ण आहेत.

समानार्थी : कंठस्थ वर्ण

कंठस्थ (विशेषण)

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : नोंदीच्या साहाय्यावाचून हवे तेव्हा तोंडाने म्हणता येईल असे.

उदाहरणे : त्याला खूप कविता पाठ आहेत.

समानार्थी : कंठगत, तोंडपाठ, पाठ, मुखपाठ, मुखोद्गत

Similar questions