(क) उत्तरे लिहा.
(१) उत्तर ध्रुवाचे अक्षांश व रेखांश कसे सांगाल ?
(२) कर्कवृत्त ते मकरवृत्त हे अंशात्मक अंतर किती
असते ?
(३) ज्या देशातून विषुववृत्त गेले आहे त्या देशांची नावे
पृथ्वीगोलाच्या आधारे लिहा.
(४) वृत्तजाळीचे उपयोग लिहा.
Answers
Answered by
0
Answer:
yhh kon c language hai
Explanation:
please write
Answered by
3
Answer:
वृत्तजाळीचे उपयोग लिहा.
उत्तर : पृथ्वीवरील स्थाननिश्चितीसाठी वृत्तजाळीचा उपयोग होतो.
(८) उत्तर ध्रुवाचे अक्षांश व रेखांश कसे सांगाल?
उत्तर : उत्तर ध्रुवाचे अक्षांश ८०° उ. अक्षवृत्त याप्रमाणे सांगता येईल. रेखांश ० (अव्याख्येय) रेखावृत्त याप्रमाणे सांगू.
(९) कर्कवृत्त ते मकरवृत्त हे अंशात्मक अंतर किती असते?
उत्तर : कर्कवृत्त ते मकरवृत्त हे अंशात्मक अंतर ४७° इतके असते.
(१०) ज्या देशातून विषुववृत्त गेले आहे, त्या देशांची नावे पृथ्वीगोलाच्या आधारे लिहा.
उत्तर : ज्या देशातून विषुववृत्त गेले आहे, अशा काही देशांची नावे : कोलंबिया, ब्राझील, इंडोनेशिया, केनिया, सोमालिया इत्यादी.
Similar questions