India Languages, asked by mayuripawar3800, 2 months ago

कीविड 19 - एक जागतिक महामारी
या विषयावर
पुढील मुद्दे विचारात घेऊन लेखन कोरोना विशाणू ची माहिती प्रसार सुरुवात ,स्वरूप,
परिणाम , उपाययोजना, प्रसार न होठ्यासाठी सामाजिक बांधिलकी ​

Answers

Answered by gyaneshwarsingh882
0

Answer:

Explanation:

जागतिक आणि राष्ट्रीय आव्हान  

"कोरोना'मुळे जगातील सर्वच क्षेत्रांत अल्प व दीर्घकालीन असे बदल घडणार आहेत. संसर्ग झालेल्या सर्वच लोकांना काही "कोरोना' होत नाही. यातले काहीच लोक अतिगंभीर होतात आणि त्यांना "आयसीयू'ची गरज लागते. "आयसीयू' उपचार करूनही मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू होतात. यामुळे आज "कोरोना'चा उपचार करणारे आपले सरकारी रुग्णालये अत्यंत गंभीर समस्येला सामोरे जाताना दिसताहेत. "कोरोना'बाधित रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्यावर उपचार करणारे आरोग्य कर्मचारी हे सगळेच मोठ्या मानसिक तणावातून जात आहेत. हे जगात सगळीकडेच घडतंय. हा मानसिक तणाव "कोरोना'सोबत संपणार नाहीय. याचे दूरगामी परिणाम रुग्ण व उपचार करणारे यावर होणार आहेत.

Answered by mamtakumarimehra1988
2

Answer:

ijrnxjjdnsk njdjnskjcncoe

Explanation:

sjnjxndnd gxjjndjjdndnjdncneijdjdjcidjvoc

Similar questions