India Languages, asked by Anonymous, 6 months ago

कोविड 19 (कोरोना) कालावधीत आपल्या जीवनात चांगल्या किंवा वाईट बदलांविषयी किंवा अनुभवांबद्दल स्वत: च्या शब्दात लिहा.



this is marathi language I anyone is know ​

Answers

Answered by siya125
0

Explanation:

─────────────────────────

(Covid 19) संक्रमण आपल्या देशात देखील आता कम्युनिटी स्तरावर आले आहे. असा कठीण समयी जर करोनापासून आपल्याला कोणी वाचवू शकतं तर ते आहे फक्त आपण स्वत: घेतलेली स्वत:ची काळजी (self care)! मास्क तर आपली रक्षा करत आहेच पण त्या मास्कला चिकटलेले किती विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करत असतील काय माहित? त्यामुळे त्या विषाणूंना रोजच्या रोज संपवण्यासाठी खाली नमुद केलेली काळजी घेणं क्रमप्राप्त आहे.

करोना विषाणू (corona virus) दिवसेंदिवस जगाभोवती आपला विळखा अधिक घट्ट करत आहेत. करोनाबाधितांची आणि मृतांची संख्या वाढत चालली आहे. अशावेळी स्वत:चा बचाव करण्याकडे प्रत्येकाने लक्ष दिले पाहिजे. एव्हाना लॉकडाऊन संपून अनलॉकला (unlock) सुद्धा सुरुवात झाली असल्याने बाहेर गर्दी (crowd) वाढत आहे आणि या गर्दीत करोना अधिक पसरण्याची ही भीती आहे. जोवर करोना वर कोणते औषध (vaccine) येत नाही तोवर करोनाचा हा विळखा सैल होणार नाही. म्हणून वेळ आहे प्रत्येकाने स्वत:ची काळजी स्वत: घेण्याची!

कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य आजार आहे, याकरता देशभर संपूर्ण लॉकडाऊन, सामाजिक दुरावा, शारीरिक स्वच्छता आणि चेहऱ्यावर मास्क लावूनच या आजाराशी यशस्वी झुंज देता येऊ शकते. घराबाहेर न पडणे या आजाराशी मुकाबला करण्यास मदत करतेय.

मुळात, युद्ध आघाडीसाठी सैनिक तयार करण्यासाठी ‘प्रीहेबिलिटेशन’ ही एक दुसऱ्या महायुद्धांमध्ये प्रचलित झालेला शब्द आहे. पुनर्वसन एका एक बहुआयामी दृष्टीकोन आहे आणि त्यात पोषण, स्वच्छता, करमणूक, शारीरिक प्रशिक्षण आणि व्यायाम यांचा समावेश आहे.

────────────────────────

Hope it'll helps you

Mark me as brainliest.

Similar questions