कोविड आणि टाळेबंदी मुळे आर्थिक परिस्थिती बिघडण्यामुळे सदर वर्षा ची फी ची रक्कम भरण्यासाठी एका महिन्याची मुदत मागण्याची विनंती करणारे पत्र तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना लिहा
Answers
Answer:
Hope it will help you
Explanation:
नवी दिल्ली, 18 मार्च 2021
टाळेबंदीमुळे किंवा घरीच राहण्याच्या आदेशाचे पालन करताना सर्वसाधारण दिनक्रमात व्यत्यय आल्याने लोकांच्या मानसिक आरोग्यावर लक्षणीय परिणाम झाला आहे. “हे सर्वांच्या बाबतीत आहे” असे मुंबईच्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या आरोग्य आणि मानसिक आरोग्य केंद्राच्या प्रा. आशा बानो सॉलेटी यांनी सांगितले. त्या म्हणाल्या कि मुले आणि विद्यार्थी, प्रौढ आणि वृद्ध, महिला, तृतीयपंथी समुदाय, आरोग्य सेवा व्यावसायिक आणि अत्यावश्यक सेवा प्रदाते, आर्थिकदृष्ट्या असुरक्षित गट, शोकग्रस्त कुटुंबे आणि अर्थातच अपंग व्यक्ती आणि मानसिक आरोग्याच्या पूर्व समस्याग्रस्त व्यक्ती अशा कित्येकांच्या मनावर कोविड-19 चा बराच पगडा आहे. पणजी स्थित गोवा इन्स्टिटयूट ऑफ होम सायन्सेस आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या पत्रसूचना कार्यालय (पीआयबी) आणि प्रादेशिक आऊटरिच कार्यालय (आरओबी) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘कोविड -19 च्या काळात मानसिक आरोग्य’ या विषयावर आयोजित वेबिनारमध्ये त्या आज बोलत होत्या.