केव्हा ते लिहा.
(अ) पाठातील मुलाला घरच्यांच्या दुःखात सहभागी व्हावे, असे वाटू लागले.
(आ) मुलाने डॉक्टरांकडून औषध आणायचेच, असे ठरवले.
(इ) मुलाला धन्य धन्य झाल्यासारखे वाटले.
(ई) डॉक्टरांचे बोलणे ऐकून मुलाची निराशा झाली.
Answers
Answered by
6
Answer:
डॉक्टरांचे बोलणे ऐकून मुलांची निराशा का झाली ?
Answered by
1
Questions:
(अ) पाठातील मुलाला घरच्यांच्या दुःखात सहभागी व्हावे, असे वाटू लागले?
(आ) मुलाने डॉक्टरांकडून औषध आणायचेच, असे ठरवले?
(इ) मुलाला धन्य धन्य झाल्यासारखे वाटले?
(ई) डॉक्टरांचे बोलणे ऐकून मुलाची निराशा झाली?
Answers:
अ) आई, दादा, बाबा, ताई आजारी पडले की त्यांना औषध म्हणून संत्री, मोसंबी, सफरचंद, खडीसाखर, बेदाणा, पेढे ,गोड औषध मिळायचे.
आ) मुलाच्या वाटणीला कोणतेच आजारपण येत नव्हते व आजारपणातील मजा लुटता येत नव्हती म्हणून मुलाने डॉक्टरांकडून औषध आणायचेच असे, ठरवले.
इ) जेव्हा डॉक्टरांनी मुलाला तपासलं, इकडे, तिकडे पालथे पडायला सांगितले, गळ्यावरील नळी छातीवर लावली तेव्हा मुलाला धन्य धन्य वाटू लागले.
ई) तुला काही झालं नाही. समजलंना तू ठणठणीत आहेस तेव्हा जा पळ हे ऐकून मुलाची निराशा झाली.
{ Pls Mark Me As Brainliest }
Similar questions