Geography, asked by sayalichoudhary702, 4 months ago

कावेरी नदीचा उगम कोठे होतो​

Answers

Answered by diksha99958
1

कावेरी नदी दक्षिण भारतातील प्रमुख नदी आहे. तिला पोंनी असेही उपनाव आहे. ती तामीळनाडू व कर्नाटक या राज्यातुन वाहते. कावेरी भारतीय द्वीपकलपामधील गोदावरी व कृष्णा यांच्या नंतर तिसरी लांब नदी आहे. कावेरीचे उगमस्थान पश्चिम घाटातील [तळकावेरी][कर्नाटक] येथे आहे.कावेरी चा त्रिभुज प्रदेश भारतातील सर्वात सुपीक प्रदेशांतील एक आहे. कावेरीचे एकुण पाणलोट क्षेत्र 81,155 वर्ग किमी आहे.

Similar questions