क) विसंगत शब्द ओळखा. १) भूमी, श्रम, भांडवल, कापड- २) हिरे, सोने, चांदी, पाणी ३) कापड, अंडी, पंखा, दुचाकी वाहने ar
Answers
Answered by
4
विसंगत शब्द ओळखा....
१) भूमी, श्रम, भांडवल, कापड
विसंगत शब्द ⁝ कापड़
➲ कापड़ एक वस्तू आहे, भूमि, श्रम, भांडवल वस्तू नाही आहेत.
२) हिरे, सोने, चांदी, पाणी
विसंगत शब्द ⁝ पाणी
➲ पाणी एक द्रव आहे. हिरे, सोने चांदी धातु आहे.
३) कापड, अंडी, पंखा, दुचाकी वाहने
विसंगत शब्द ⁝ अंडी
➲ अंडी हा खाद्यपदार्थ आहे. कापड़, पंखा, दुचाकी वाहने खाद्य पदार्थ नाही आहेत.
◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌
Answered by
0
Answer:
क) विसंगत शब्द ओळखा.
1) उत्पादनाचे घटक - भूमी, श्रम, उपभोग, भांडवल
2) विभाजन मूल्ये - वारंवारता, चतुर्थक, दशमके, शतमके
3) रेशनकार्डाचे रंग- पांढरे, हिरवे, केशरी, पिवळे
4) नवीन आर्थिक धोरण- उदारीकरण, खाजगीकरण, विमुद्रीकरण, जागतिकीकरण
5) महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग - पुणे, नाशिक, नागपूर, हैद्राबाद
Similar questions