क)विदयुत अपघटनी घटात विरल H2SO4 चेद्रावण घेऊन त्यातून वीजप्रवाह जाऊ दिला.
Answers
Answer:
ऊर्जेच्या परिवर्तनाद्वारे वीज निर्माण करणारे साधन. ऊर्जेचे रूपांतर करणाऱ्या काही अन्य साधनांप्रमाणे यात हलणारे भाग नसतात, हे याचे वेगळेपण आहे. यापासून फक्त एकदिश (एकाच दिशेने वाहणारा) विद्युत् प्रवाह मिळतो. रासायनिक विद्युत् घटांत रासायनिक प्रक्रियेद्वारे विद्युत् प्रवाह मिळतो. रासायनिक विद्युत् घटांत रासायनिक प्रक्रियेद्वारे विद्युत् ऊर्जा निर्माण होते आणि प्रस्तुत नोंदीत मुख्यत्वे या घटांची माहिती दिली आहे. विद्युत् घटांच्या दुसऱ्या प्रकारात प्रारणिक (तरंगरुपी ऊर्जेच्या स्वरूपातील) ऊर्जेचे विजेत रूपांतर होते. प्रकाशविद्युत् घट, सौर विद्युत् घट व अणुकेंद्रिय विद्युत् घटमाला ही या प्रकारच्या घटांची उदाहरणे आहेत. ‘अणु केंद्रिय विद्युत् घटमाला’ ‘इंधन−विद्युत् घट’ व ‘सौर विद्युत् घट’ यांवर मराठी विश्वकोशात स्वतंत्र नोंदी आहेत. ‘प्रकाशविद्युत्’ या नोंदीत प्रकाशविद्युत् घटाची माहिती आलेली आहे. तथापि प्रस्तुत नोंदीत त्यांची थोडी माहिती दिली आहे. यांशिवाय ‘विद्युत् रसायनशास्त्र’ अशीही स्वतंत्र नोंद आहे.
विरल H2,So4 मध्ये H2+व So3 2- हे आयन तयार होतात याद्वारे विद्युतधारा वाहून नेली जाते यात ऋणबाजुला H बाजुलावायु तर धनबाजुला O वायु तयार होतो