काव्यासौंदर्य
तुमचा 'वर्गमित्र' शालेय परीसरातील
वस्तुचे नुकसान करीत आहे. या प्रसंगी तुम्ही काय करान ते सांगा. ( मराठी )
Answers
आमच्या शाळेच्या गेट पासून शाळेचा मुख्य इमारतीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा फुलझाडांच्या कुंड्या रांगेने लावलेल्या आहेत. माझा मित्र रमेश खूप खोडसाळ आहे एकदा शाळेत शिरताना ,त्याने मुद्दाम एका कुंडीला लाथ मारून खाली पाडली आतील फुल रोपा सहीत माती विखुरली गेली .मी सोबत होतो .मी त्याला या कृत्याबद्दल विचारले तेव्हा ते चुकून झाले असे सांगितले .पण मला माहीत होते ,त्याने ते मुद्दामून केले आहे. मी त्याला समजावले ठीक आहे तो चुकून लाथ लागली म्हणतोयस ना, मग आता आपण ती नीट उचलून ठेवून! तो माने ना तो पुढे जाऊ लागला. तेव्हा मी त्याला या कुंड्या शाळेत फक्त शोभेसाठी लावल्या नाहीत. विद्यार्थ्यांना शाळेत येताना प्रसन्न वाटावे , हा त्या हाही त्यामध्ये चांगला हेतू आहे.तसेच शास्त्रात आपण शिकलो की दिवसा झाडे प्राणवायू सोडतात व कार्बन-डाय ऑक्साईड घेतात .हा प्राणवायू आपल्याला मिळतो. शिवाय फुलांचे विविध रंग आपल्या डोळ्यांना सुखावत असे समजावून सांगितले. तो मला सॉरी म्हणाला व निमूटपणे आम्ही दोघांनी कुंडी जशी होती तशी करून ठेवली.
Answer:
l Hi ka dhs du ddja djahhsdbf sivd dd did fka xjqosbsjzkBshIHGzhJzgzXxsjehldfxjdjaksjke ki jx