|
काव्यमा
(अ) 'अथवा कोणी प्राणी येऊनि तोडिती । तया न म्हणती छेदू नका।।' या काव्यपंक्तीचा तुम्हाला
समजलेला अर्थ सांगा,
Answers
Answered by
137
वरील काव्यपंकतीत या "जैसा वृक्ष नेणे" या संतवाणीतील अाहे.या कवितेचे कवी संत नामदेव अाहे.या कवितेत संत नामदेवांनी वृक्ष संवर्धनाचा मोठा संदेश लिहिलेला अाहे. संत अाणि वृक्ष यांची तुलना या कवितेत उत्तम पद्धतीने केली अाहे. वृक्ष मान अपमान मानत नाही त्यामुळे एखादा प्राणी वृक्ष तोडण्यासाठी आल्यास वृक्ष् त्याला तोडू नको असे म्हणत नाही.जसे संत निश्चल,गंभीर आहे तसेच संत नामदेवांनी वृक्षांनाही पूर्ण धैर्यवंक साधू अशी उपमा दिली आहे.
Similar questions