Hindi, asked by snehalmane18582, 11 months ago

काव्यपंक्ती वृक्षसंवर्धन​

Answers

Answered by zakirhussain786
2

Answer:

झाडे लावा फार I मोकळ्या जागेत |

त्या माळरानात I फुले बाग ॥ १ ॥

जैव विविधता | असे निसर्गाची |

तिच जपायची I जीवचक्रा ॥ २ ॥

एक झाड लावा | तयास जगवा I

सुखद करावा I तो उन्हाळा ॥ ३ ॥

होई पुरवठा | शुध्द त्या हवेचा |

आणि आरोग्याचा | ठेवा असा ॥ ४ ॥

वृक्षसंवर्धन I पृथ्वीला तारण्या |

वृक्षास लावण्या | निघा आता ॥ ५ ॥

Similar questions